भारताचा पाकवर ट्रे़ड स्ट्राईक! तात्काल प्रभावाने बंदी लागू | Pak Import Export News
भारताचा पाकवर ट्रे़ड स्ट्राईक! तात्काल प्रभावाने बंदी लागू | Pak Import Export News
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कठोर निर्बंध लादलेत. भारतानं पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी होणारेय. या निर्णयामुळे पाकिस्तानला आवश्यक वस्तू मिळवण्यास अडचणी येणारेय. तसंच भारतीय उत्पादनांवर अवलंबून असणाऱ्या उद्योगांनाही फटका बसेल. ही बंदी तात्काळ स्वरुपात लागू करण्यात आलीय. पाकिस्तानला भारतातून कपडे, औषध, रसायने, साखर आणि इतर कच्च्या मालाची मोठी गरज असते.
#indiapakistantradeban
#pahalgamattack
#nationalsecurity
#pakistanimportban
#bilateralrelations
#economicimpact
#kashmirtensions
#saamtvnews
|
india pakistan trade ban, india bans imports from pakistan, pakistan export restrictions, pahalgam terror attack, india pakistan relations, economic sanctions, national security measures, saam tv news
source

